दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात करियर कस निवडाव ,त्याची काय काळजी घेतली पाहिजे , करियर चे प्लॅनिंग कधी पासून करावे व कसे करावे ,तसेच १० वी नंतर विध्यार्थ्यानी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी मार्गदर्शन या माहितीपटात केले आहे. कालावधी - ४७.०८ मिनिट 10 वी नंतर काय .