चित्तौड़गढ़ किल्ला हा भारतातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला सुमारे 700 एकर भूभागामध्ये पसरलेला आहे. आणि परीघ १३ किलोमीटर आहे. या माहितीपटात चित्तौड़गढ़ या किल्ल्याविषयी चित्रीकरनासह माहिती दिली आहे. हा माहितीपट दुरदर्शन सह्याद्री प्रस्तुत आहे . कालावधी - 25.46 मिनिट 'चित्तौड़गढ़ (राजस्थान) .