हा एक कैलास जाधव व वर्षा देशपांडे यांनी निर्मीती केलेला लेक लाडकी या अभियानांतर्गत, स्त्री शिक्षण या विषयावरील लघुचित्रपट असून या चित्रपटामध्ये मुलींना शिक्षण घेताना येणा-या अडचणी व त्यांना वर्गातील मुलींनी केलेली मदत तसेच अल्प वयात मनाविरूध्द लग्न ,पण मुलगी लग्नानंतर घरी पळून येत व आजी तिला संरक्षण देते व परत शाळेत पाठवते अशी ही एक अतिशय स्त्रीयाची हदयद्रावक कथा असून त्यात आजी ही मुलीला पाठबळ देते व तिला समर्थ बनवते व शाळेत पाठवते. कालावधी - ३१.३४ मिनिट दप्तर - लघुचित्रपट