वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन , वैद्यकीय शिक्षणासाठी देश - परदेशातील संधी कोणत्या याविषयी माहिती या माहितीपटातदिली आहे. हा माहितीपट दुरदर्शन सह्याद्री यांच्या निर्मित आहे . कालावधी - 47.01 मिनिट देश - परदेशातील उच्च वैद्यकीय शिक्षणाच्या संधी .