दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात बौध्दिक संपदा काय आहे .त्याचा काय उपयोग होतो याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 48.30 मिनिट स्रोत - दूरदर्शन सह्याद्री बौध्दिक संपदा कायदा - ओळख .