संगणकावर मराठी भाषेचा प्रसारमाध्यमांमध्ये वापरासाठी व तसेच आपल्या दैनंदिन संगणकामध्ये मराठीच्या वापरासाठी व प्रसारासाठी ही लघु फिल्म बनविलेली आहे. ही शिक्षण मंत्री मा. ना. श्री. विनांद तावडे यांनी ही प्रमोट केलेली फिल्म आहे. यात आपल्या संगणकामध्ये मराठी युनिकोड कसे कार्यान्वित करावयाचे याची संपूर्ण प्रोसेस आपणास प्रात्याक्षिकासह करून दाखविलेली आहे. कालावधी - 6.13 मिनिट मराठी युनिकोड - लघु फिल्म