दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात माहुली किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे , हा किल्ला ठाणेजिल्यातील सर्वात मोठा किल्ला आहे तेथील प्राण्यांची माहिती , धबधबे , तसेच तेथील पर्यटकांच्या सोयी सुविधेविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे . कालावधी - 15.40 मिनिट माहुली किल्ला परिसरातील वनपर्यटन .