मा. मुख्याध्यापक, श्री. पवळे सर, मराठी शाळा, पिंपळगांव वाघा ता. जि. अहमदनगर यांनी विकासपीडियावरील माहितीचा ते कसा वापर करतात आणि त्याचा झालेला फायदा याची प्रतिक्रिया त्यांनी या माहितीपटाद्वारे शेअर केली आहे. वेळ ३.४८ मिनिटे श्री. पवळे सर मुख्याध्यापक, पिंपळगांव वाघा