दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शिक्षणाची गरज किती महत्वाची , शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी आहे शिक्षण हे घेतलेच पाहिजे व त्याची महत्वता याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे . कालावधी - 49.03 मिनिट शिक्षण सर्वांसाठी .