या माहितीपटात एक छोटासा प्रयोग दिलेला आहे यामध्ये टर्बाईन चे खेळणे बनविन्याची कृती दिलेली आहे . कृती - एक मोकळेपणाने फिरणारी पुठ्याची टर्बाईनची जोडणी . पुठ्याच्या टर्बाईन मध्ये एक रिफील घुसवा आणि ते रिफील मधून एक तार घाला म्हणजे टर्बाईन मोकळेपणाने फिरेल बाटलीच्या झाकनामध्ये एक भोक पाडून स्ट्रॉचा तुकडा हवा बाहेर येण्यासाठी घुसवा झाकणाच्या दुसरया बाजूने आपण जेव्हा फुंकतो तेव्हा स्ट्रॉ मधून ती हवा टर्बाईन वर जाते आणि टर्बाईन फिरू लागतो. त्यानंतर झाकण आपल्या बाटलीवर बसवून टाका आणि बाटली जेव्हा आपण दाबतो आणि सोडतो तेव्हा स्ट्रॉ मधून ती हवा टर्बाईनवर जाते आणि स्ट्रॉ मधून ती हवा टर्बाईन गरगर फिरायला लागत . कालावधी - 1.34 मिनिट स्त्रोत - http://www.arvindguptatoys.com टर्बाईन चे खेळणे बनविणे.