या माहितीपटात एक शास्त्रीय प्रयोग दिलेला आहे .तरंगणारे लिंबू असा हा प्रयोग आहे कृती - दोन काचेचे पाणी भरलेले ग्लास घ्या एका ग्लास मध्ये चमचा भर मीठ टाका . आणि दोन्ही ग्लास मध्ये लिंबू टाका आणि आता पहा तर मीठ असलेल्या ग्लासमध्ये लिंबू तरंगताना दिसेल तर मीठ नसलेल्या ग्लासमध्ये लिंबू तळाला दिसेल .असा हा प्रयोग आहे . कालावधी - 2.13 मिनिट स्त्रोत - http://www.arvindguptatoys.com शास्त्रीय प्रयोग - तरंगणारे लिंबू .