सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज अँड इंजिनीअिरग : सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अँड इंजिनीअिरग या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेच्या वतीने बॅचलर ऑफ फिशरिज सायन्स (नॉटिकल सायन्स) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवेशपरीक्षा :पत्ता : सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अँड इंजिनीअिरग ट्रेिनग, फाइन आर्ट अव्हेन्यू, कोची- ६८२०१६, दूरध्वनी- ९४८४-२३५१६१० फॅक्स- २३७०८७९, मेल- cifnet@nic.in www.cifnet.gov.इन स्त्रोत : lokprabha