बोलक पसरून खुदुखुदु हसायचं, भोकाड पसरून धो-धो रडायचं ! घर-भर फिरायचं, हव ते मागायचं, कोणालाच नाही जुमानायचं, असं हे बालपण ! असं हे बालपण ! गोड गोड गोजिरवाणी ! देवाजीच सुंदर लेण ! माहिती संकलन: प्राची तुंगार