ढग अन विजेचे भांडण झाले शब्दाने शब्द वाढतच गेले ! ढगाने केला गडगडाटा वीजेने केला थयथयाट । लख्खकन वीज निघून गेली भू मातेच्या कुशीत कोसळली । ढगाला चूक उमजली मातेवर मोत्याची बरसात झाली | माहिती संकलन: प्राची तुंगार