<div id="MiddleColumn_internal"> <h3>आजी/माजी सैनिकांच्या मुलांना /मुलीना/पत्नीना/विधवांना शैक्षणिक सवलती</h3> <h3>प्रश्नोत्तरे</h3> <table class="listing" id="ctl00_Con1_MainTbAMVS"> <tbody> <tr id="ctl00_Con1_TRAMVS"> <th class="tbl" colspan="3" id="ctl00_Con1_TCAMVS">आजी/माजी सैनिकांच्या मुलांना /मुलीना/पत्नीना/विधवांना शैक्षणिक सवलती</th> </tr> <tr> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS1">१</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS2">सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय)</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS3">आजी/माजी सैनिकांच्या मुलांना /मुलीना/पत्नीना/विधवांना शैक्षणिक सवलती</td> </tr> <tr> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS4">२</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS5">त्याची आवश्यकता काय ?</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS6">राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा केली आहे किंवा करीत आहेत अशा सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रगती करता यावी या साठी ही योजना राबविण्यात येते.</td> </tr> <tr> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS7">३</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS8">कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते?</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS9">शासन निर्णय क्रमांक एनडीएफ-१०७२/२४८७/एस दिनांक १० नोव्हेंबर १९७२ व शासन निर्णय क्रमांक एनडीएफ १०९४/(१६६८/९४)साशि-५,दिनांक १३/०९/१९९४</td> </tr> <tr> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS10">४</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS11">कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ?</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS12">शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय.</td> </tr> <tr> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS13">५</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS14">माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत?</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS15">आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे.</td> </tr> <tr> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS16">६</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS17">अर्ज कोठे सादर करावा?</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS18">संबंधित जिल्ह्यातील मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय.</td> </tr> <tr> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS19">७</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS20">सेवा मिळण्यास कालावधी ?</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS21">अनुदान उपलब्धतेवर</td> </tr> <tr> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS22">८</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS23">उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ?</td> <td id="ctl00_Con1_SubTbAMVS24">संबंधित जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १</td> </tr> </tbody> </table> स्त्रोत - <a class="external-link ext-link-icon" href="http://www.mahdoesecondary.com/nsanad/scholwidow.aspx" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट ">महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)</a></div>