मागासवर्गीय विद्यार्थांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यास काय काय सवलती दिल्या जातात याविषयीची माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी : ०.४५ मिनिटे संकल्पना / स्त्रोत : प्रादेशिक उपयुक्त, समाजकल्याण विभाग , नाशिक भारत सरकार शिष्यवृत्ती योजना – मागासवर्गीयांसाठी /div>