माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण प्रश्नोत्तरे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण २. त्याची आवश्यकता काय आहे शासनाचे धोरणानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एफईडी/१०९५/५४७८३/(१७७९/९५)साशि-५ दिनांक १९/०८/११९५. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा संबंधित शाळा /महाविद्यालयामार्फत जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेवर ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १