पूर्वी असायचा भरून गोठा,शेणाने सारवलेला ओटाआनंदाने फुलायचा घरोटा गंये माझे धाकले माय! गावाअसायची एखादीच माडीना दिसायची सहावारी साडीपण, शब्दाला लय गोडी गंये माझे धाकले माय! संध्या समयी देवाजीची गाणीतेल वातीने ऊजळायची रजनीरामप्रहरी वासुदेव भजनी गंये माझे धाकले माय! तुळशी व्रुंदावण दारोदारीसाैभाग्यवतीची भक्ती फेरीबांधून सूर्याहाती दोरी गंये माझे धाकले माय! विरली जात्यावरली वाणीहोळी गणपतीची गाणीखविट माहेराचं पाणी गंये माझे धाकले माय! नाय शेताला राह्यला बांध झाले मदतीचे हात वांजझाली संस्कृतीची सांज गंये माझे धाकले माय!खंत पूर्वी असायचा भरून गोठा,शेणाने सारवलेला आेटाआनंदाने फुलायचा घरेटा गंये माझे धाकले माय! गावाअसायची एखादीच माडीना दिसायची सहावारी साडीपण, शब्दाला लय गोडी गंये माझे धाकले माय! संध्या समयी देवाजीची गाणीतेल वातीने ऊजळायची रजनीरामप्रहरी वासुदेव भजनी गंये माझे धाकले माय! तुळशी व्रुंदावण दारोदारीसाैभाग्यवतीची भक्ती फेरीबांधून सूर्याहाती दोरी गंये माझे धाकले माय! विरली जात्यावरली वाणीहोळी गणपतीची गाणीखविट माहेराचं पाणी गंये माझे धाकले माय! नाय शेताला राह्यला बांध झाले मदतीचे हात वांजझाली संस्कृतीची सांज गंये माझे धाकले माय!खंत पूर्वी असायचा भरून गोठा,शेणाने सारवलेला आेटाआनंदाने फुलायचा घरेटा गंये माझे धाकले माय! गावाअसायची एखादीच माडीना दिसायची सहावारी साडीपण, शब्दाला लय गोडी गंये माझे धाकले माय! संध्या समयी देवाजीची गाणीतेल वातीने ऊजळायची रजनीरामप्रहरी वासुदेव भजनी गंये माझे धाकले माय! तुळशी व्रुंदावण दारोदारीसाैभाग्यवतीची भक्ती फेरीबांधून सूर्याहाती दोरी गंये माझे धाकले माय! विरली जात्यावरली वाणीहोळी गणपतीची गाणीखविट माहेराचं पाणी गंये माझे धाकले माय! नाय शेताला राह्यला बांध झाले मदतीचे हात वांजझाली संस्कृतीची सांज गंये माझे धाकले माय! @गोपाळ वेखंडे, किन्हवली, ता.शहापूर, जि. ठाणे