गणित कार्यपत्रिका कार्यपत्रिका-१ कार्यपत्रिकेची वैशिष्ट्ये: विशेष सराव कार्यपत्रिका – शब्दसमस्या प्रश्नांची संख्या: ६ प्रश्न मराठी कार्यपत्रिका-1 डाउनलोड करा कार्यपत्रिका-२ कार्यपत्रिकेची वैशिष्ट्ये: घटक – पूर्णांक (Integers) सराव कार्यपत्रिका प्रश्नांचे प्रकार: ५ प्रकार प्रकार: खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. खालील संख्यांची तुलना करून योग्य चिन्ह (<, >, =) चौकटीत लिहा. पूर्णांकांची बेरीज करा. पूर्णांकांची वजाबाकी करा. खालील शब्दसमस्या सोडवा. मराठी कार्यपत्रिका-2 डाउनलोड करा